Friday, 5 April 2019


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 08/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – सर्वांसाठी आरोग्‍य – डॉ प्राची साठे
स.8.45 वा.
परिक्रमा – तमाश पंढरी नारायणगाव – बाह्य ध्‍वनीमुद्रणावर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्‍या गौरी लागू
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध- अनुवादक लिना सोहनी यांची गौरी लागू आणि मृदुला घोडके यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भजन सोपोरी
सायं.5.30वा.
युववाणी– युवा शाहीर हेरंब पायगुडे याच्‍याशी राधिका काणे हिनं केलेली बातचीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – खरड छाटणीची पूर्वतयारी – माहिती – डॉ राम गोपाल सोमकुंवर
रा.8.15 वा.
कुमार गंधर्व जन्‍म दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – पं.कुमारगंधर्व यांचं संगीत समर्पण – ले.डॉ साधना शिलेदार, सा.क. प्रकाश आत्राम
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment