Thursday, 18 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 23/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  हळद लागवडीची पूर्वतयारी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– भारतीय शेतीचा इतिहास – डॉ भाग्‍यश्री काळे
स.9.30 वा.
जागतिक पुस्‍तक दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – पुस्‍तकांच्‍या कव्‍हर्सची अनोखी दुनिया – ले।/सा.क. मुजम्मिल पटेल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मनो शरिरिक आजार – वैद्य सुनिवनय दामले यांची मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत   भेदीक – बजरंग नामदेव दडस आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – प्रदुषणाचा भस्‍मासुर – लघुनाटिका – ले.दीपापराडकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना, 2.भाजीपाला पिकांचे रोग व्‍यवस्‍थापन – मुलाखत – डॉ अनिल तिरमाळी
रा.9.30  वा.
लोकसभा निवडणूक 2019 – चर्चा – सहभाग – मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी
रा.10.30 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment