Monday, 22 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 24/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजानुसार कृषि सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्य   - मुलींची झोप – डॉ. सुनिल गोडबोले
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – विदर्भातील तळी – डॉ.श्रीकांत कार्लेकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – विदुषी मंजिरी आलेगावकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मालिकांसाठी संवाद लेखन करणा-या लेखिकांच्‍या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम – सा.क. जया जुन्‍नरकर
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वरभेट – सहभागी कलाकार – पियुष मोडक,निलेश शिंदे, भक्‍ती मोडक,लीलाधर चक्रदेव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– मधुमका लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ.विशाल गमे, आडसाली ऊस लागवड आणि ऊस वाणांची निवड – माहिती – डॉ.भरत रासकर
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment