Monday, 22 April 2019


378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 25/04/2019चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – मुलांचे वजन – डॉ.सुनिल गोडबोले
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– कथा – शर्मिला महाजन, पुस्‍तक परिचय – स्‍ने‍हा अवसरीकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  संगीत भजन – संतोष अंबादास देशमूख आणि सहकारी
रा.7.30  वा.
माझे  घर माझं शेत – खरीप कांद्याची रोप वाटी‍का – माहिती – डॉ.शैलेंद्र  गाडगे, ठिबक सिंचन संचाची देखभाल आणि काळजी – प्रदीप पुंडलिक शिंदे 
रा.9.30 वा.
लोकसभा निवडणुक 2019 – राष्‍ट्रीय राजकीय पक्षांचे प्रसारण या मालेत- भारतीय कम्‍युनीस्‍ट पक्ष


No comments:

Post a Comment