Thursday, 25 April 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 27/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – इको दुरीझम – डॉ. श्रीकांत कार्लेकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग -       सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– महाराष्‍ट्र राज्‍य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे येथिल सहाय्यक अधिकारी नुतन मघाडे यांची तेजश्री कांबळे आणि मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
वि – शिक्षणापासून वंचीत शालाबाह्य मूलांसाठी सकारात्‍मक शासकिय प्रयत्‍न
सायं.5.30 वा.
युववाणी– माझा छंद – सॅड आर्टिस्‍ट प्रसाद सोनवणे यांच्‍याशी केलेली बातचीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळयात दूध उत्‍पादन कमी होण्‍याची कारणे – माहिती – धनेश पडवळ, महाविद्यातून ग्रामविकास – माहिती – प्राचार्य डॉ.संजय चाकणे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – मीनल दातार – गायन

No comments:

Post a Comment