Thursday, 25 April 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 28/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  -  माता बालसंगोपन – डॉ. अर्चना संगमनेरकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग –                      
 सादरकर्ते – संजय भुजबळ
सायं.5.30 वा.
युववाणी– 29 एप्रिल या जागतिक नृत्‍य दिनानिमित्‍त नृत्‍यांगणा सोनल पेंडसे,अवनी गद्रे राधिका मुळे आणि स्‍वरदा अनगळ कुलकर्णी यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
सायं. 6.30 वा.
हिंदी गझल – डॉ.सुप्रीया गाडेकर
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक किर्तन – सा.क. ज्ञानेश्‍वर महाराज इटोलीकर आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – राकेशकुमार – बासरी वादन


No comments:

Post a Comment