Thursday, 25 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 26/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –   संस्‍कृत कथा – नर्मदा परिक्रमा – डॉ भाग्‍यलता पाटसकर
स.11.00 वा.
महफिल-ए-कव्‍वाली – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
दू.12.00 वा.
स्‍नेहबंध – चि.त्र्यं.खानोलकर यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त रूपक – ये रे घना – ले.विराज सवाई
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले. कुमुद करकरे
सायं.5.30 वा.
युववाणी – माझा छंद – सँड आर्टिस्‍ट प्रसाद सोनवणे यांच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शिला अंकुश जगताप आणि सहकारी

No comments:

Post a Comment