Friday, 26 April 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 30/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  उन्‍हाळयात कोंबडयांना द्यायचा आहार
स.9.30 वा.
दादासाहेब फाळके जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सरस्‍वतीचा परिस्‍पर्श – ले.अनिल झणकर – निवेदन – गौरी लागू,प्रसाद कुलकर्णी,  सहभाग – परेश मोकाशी,चंद्रशेखर पुसाळकर,नंदू माधव निर्मीती स‍हाय्य – वैशाली जाधव, गौरी पत्‍की सा.क. तेजश्री कांबळे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा जोशी
सायं. 6.30 वा.
लोकजागर – भाषण – ग्रामगीतेतून लोकशिक्षण – डॉ.लता पाडेकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना 2. रब्‍बी कांदा साठवण - माहिती – डॉ विजय महाजन, प्र.वैज्ञानिक, राजगुरूनगर
रा.9.30  वा.
एैलतीर पैलतीर – लोकनाट्य तमाशा कलावंत सुरेश काटे यांची मुलाखत, मु.घे श्रुती गपाटे
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment