Tuesday, 30 April 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 02/05/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पपई पासून पेपनची निर्मिती
स.8.45 वा.
परदेशात मराठीसाठी या विषयी टेक्‍सास अमेरीकाच्‍या मराठी मंडळाचे सदस्य अजीत जगताप यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड् : फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  दादा तांबे आणि आणि सहकारी – संगीत भजन
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – पन्‍नाशीनंतर कामगारांनी आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी – लेफ्ट क.(नि) डॉ.व्‍ही.पी.अंदूरकर
रा.7.30  वा.
माझे  घर माझं शेत – खरीप हंगामातील विविध पिकांची बिजप्रक्रीया – माहिती – प्रशांत शेटे, यशोगाथा – जांभूळ उत्‍पादक शेतकरी मच्छिंद्रझोडगे यांची वहीदा शेख यांनी घेतलेली मुलाखत 
रा.9.30 वा.
लोकसभा निवडणुक 2019 – मान्‍यताप्राप्‍त राष्‍ट्रीस राजकीय पक्षांचे प्रसारणया मालेत भारतीय राष्‍ट्रीय कांग्रेस
रा.10.15 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.माधव  इंगळे – गायन


Friday, 26 April 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 29/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– चारा टंचाईमध्‍ये मुरघास उपयूक्‍त 
स.8.45 वा.
परिक्रमा – ‘’मनसा की शादी’’ एकपात्री कार्यक्रम – सा.कर्ती – आरती तिवारी  
दु.2.30 वा. व
आलाप – शास्‍त्रीय संगीत – चारू‍शीला गोसावी
सायं.5.30वा.
युववाणी– 29 एप्रिल या जागतिक नृत्‍य दिना निमित्‍त नृत्‍यांगना सोनल पेंडसे, अवनी गद्रे राधिका मुळे आणि स्‍वरदा अनगळ कुलकर्णी यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – ज्‍वारीवरील विविध रोगांची माहिती आणि नियंत्रण – डॉ. सुनीता वाघमारे, भातं पिकाचं सुधारित वाण आणि वैशिष्‍टे – माहिती – डॉ.विक्रम जांभळे 
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – विनय रामदासन् – गायन
378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 30/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  उन्‍हाळयात कोंबडयांना द्यायचा आहार
स.9.30 वा.
दादासाहेब फाळके जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सरस्‍वतीचा परिस्‍पर्श – ले.अनिल झणकर – निवेदन – गौरी लागू,प्रसाद कुलकर्णी,  सहभाग – परेश मोकाशी,चंद्रशेखर पुसाळकर,नंदू माधव निर्मीती स‍हाय्य – वैशाली जाधव, गौरी पत्‍की सा.क. तेजश्री कांबळे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा जोशी
सायं. 6.30 वा.
लोकजागर – भाषण – ग्रामगीतेतून लोकशिक्षण – डॉ.लता पाडेकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना 2. रब्‍बी कांदा साठवण - माहिती – डॉ विजय महाजन, प्र.वैज्ञानिक, राजगुरूनगर
रा.9.30  वा.
एैलतीर पैलतीर – लोकनाट्य तमाशा कलावंत सुरेश काटे यांची मुलाखत, मु.घे श्रुती गपाटे
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे