Friday, 24 May 2019


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– ऊस वाढीच्‍या टप्‍प्‍यानुसार पाणी नियोजन
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – स्‍वानंदी सरदेसाई –गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध- नाटक – शब्‍द शब्‍द जपूनी ठेव – ले.प्रतिमा रविंद्र कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – भारत भ्रमणातून आलेल्‍या अनुभवां विषयी रोहन सदडेकर आणि शरयू घोडेकर यांच्‍याशी बातचीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.आडसाली ऊसासाठी एकात्मिक व्‍यवस्‍थापन - माहिती – संदेश देशमुख
रा.9.30 वा.
नाटक – कोण होता तो प्रवासी – चि.त्र्यं. खानोलकर यांच्‍या विषयी रूपक – ले – विराज सवाई,सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – उ.विलायत खान – सतार वादन

No comments:

Post a Comment