Friday, 24 May 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 28/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– काळ – जीवशास्‍त्र – डॉ प्रमोद जोगळेकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – नेत्र तज्ञ डॉ माधवी मेहेंदळे यांची मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड् :फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. राधिका काणे
सायं.6.30 वा.
लोकजागर – जागतिक तापमान वाढ – प्रा.शिवाजी पाचारणे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना, 2.खरीप हंगाम पूर्व भाजीपाला पिकांचे नियोजन – माहिती – भरत टेमकर
रा.9.30  वा.
साहित्‍य सौरभ – 1. विनायक ढवळे यांनी सादर केलेल्‍या कथा – देवदर्शन, संस्‍कार वर्ग, 2.अ.के.शेख यांनी सादर केलेल्‍या गझल

No comments:

Post a Comment