Monday, 27 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 29/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – या कार्यक्रमात दुचाकी गाडयांची दुरूस्‍ती करणा-या बांधवांशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत,सा.कर्त्‍या – तेजश्री कांबळे  
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ.बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांची ज्‍योत्‍स्‍ना देवधर यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी –  कविकट्टा – सौरभ पाटील, चैतन्‍य कुलकर्णी,अमित झा,चैतन्‍य जोशी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  पावसाळ्यापूर्वी घ्‍यावयाची शेळ्यामेंढ्यांची आरोग्‍याची काळजी आणि करावयाचे लसीकरण – माहिती – डॉ.सचिन टेकाडे, शेती यांत्रिकी करणामध्‍ये महिलांचा सहभाग – माहिती – मयुरेश कुलकर्णी
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम – Socially Relevant Plays of Mahesh Dattani A talk by Dr.Deepali  Patil – Part 2
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – विषय – इयत्‍ता11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – सहभाग – इयत्‍ता 11 वी केंद्रीय समिती प्रदेश निवड समितीचे सदस्‍य आणि समुपदेशक सचिन हळदुले

No comments:

Post a Comment