Wednesday, 1 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 03/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  -  मधुमेह टाळण्‍याचे उपाय – डॉ. अभय मुथा
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –   उपनिषद परिचय मालेत मुण्‍डक उपनिषदाचा परिचय – गौरी मोघे
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर – कथा – अमेरिकन अभिषेक – ले. मुकुंद टांकसाळे, सा.क. गौरी लागू
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍ट्रगलर या सदरात सामान्‍य कुटुंबातून आलेल्‍या आणि नीट परीक्षेत उज्‍वल यश मिळवलेल्‍या किरण धायगुडे यांच्‍याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव, आळिंबी लागवड आणि तंत्रज्ञान – माहिती – प्रा.चेतना पिंगळे कचो
रा. 8.15 वा.
जगदीश खेबुडकर स्‍मृतिदिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क.तनुजा कानडे

No comments:

Post a Comment