Thursday, 2 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 05/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – चिंचेपासून प्रकियायुक्‍त पदार्थ
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  -  कुष्‍ठरोगाची लक्षणे – डॉ. अनघा दूधभाते
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – भालचंद्र देव – व्‍हायोलिन वादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेते अशोक सराफ    सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –  विषय – माझ पाण्‍याचं नियोजन सा.क. गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान – सैनयदलाची ओळख – सहभाग – सेवानिवृत्‍त मेजर जनरल डॉ.विजय पवार   
सायं.5.30 वा.
युववाणी– शब्दगंध – नात्‍यातला ओलावा – सा.क. दिशा जोशी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  संगीत भजन – देविदास बो-हाडे  आणि सहकारी 
सायं. 6.30 वा.
लोकनाट्य – झाले भलतेच – सा.क.शाहीर जगन्‍नाथ नांगरे आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधरी – मराठी सुगम गायन – कुंदा पानसे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – सा.क. मंजुश्री श्रीकांत खाडीलकर आख्‍यान विषय – शिवाजी महाराजांच्‍या जीवनातील एक प्रसंग
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – देबश्री भट्टाचार्य – गायन

No comments:

Post a Comment