Thursday, 2 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 04/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मधमाशा पालन
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - कृष्‍ठरोगाची कारणे – डॉ. अनघा दुधभाते
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर, सा.क. गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अश्विनी चांदेकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेते अशोक सराफ  - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) बचत गटाचा कार्यक्रम – सुधा कोठारी, लोकधारा – आकाशवाणी पुणे केंद्रात ध्‍वनीमुद्रित केलेल्‍या लोकगीतांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान–शिलादेवी दोशी प्राथमिक विद्यालय कोळपी या शाळेच्‍या  विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविधगुण दर्शन कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी– स्‍ट्रगलर – या सदरात सामान्‍य कुटुंबातून आलेल्‍या आणि नीट परीक्षेत उज्‍वल यश मिळविलेल्‍या किरण धायगुडे यांच्‍याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –भारूड – हमीद अमीन सय्यद आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.सी.आर.व्‍यास – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – जमीन मशागतीसाठी सुधारित कृषि अवजार – माहिती – प्रा.तुलसीदास बास्‍टेवाड
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  गायन – विद्या कुलकर्णी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – डी.बालाकृष्‍णन – वीणा वादन

No comments:

Post a Comment