Thursday, 16 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 12/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हिरवळीची खतं
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  -  कॅन्‍सरचे प्रकार – डॉ.सतीश सोनवणे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कथा गहू कुळाची – क.कृ.क्षीरसागर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अतुलकुमार उपाध्‍ये – व्‍हायोलिन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेते अशोक सराफ    सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –  विषय – सुट्टीतील आठवणी -
सा.क. मानसी ठाकूर
दु.2.30 वा.
बालोद्यान – ओळख सैन्‍यदलाची या मालिकेचा दुसरा भाग सेवानिवृत्‍त कर्नल शिवाजी घाटगे
सायं.5.30 वा.
युववाणी– शब्दगंध – सा.क.ऋचा घाणेकर, स्‍वरभेट – अनघा पारखी हिचं गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  अभंग – गौळण – विलास आण्णा मुसळे आणि सहकारी 
सायं. 6.30 वा.
हिंदी गझल – डॉ.सुप्रीया गाडेकर
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – सांप्रदायिक सा.क.जगन्‍नाथ महाराज येराडकर 
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – त्‍यागराजा कंपाझीशन बाय नीती सरला – गायन

No comments:

Post a Comment