Thursday, 16 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 18/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जलमृद संधारण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - मानसिक आजार – डॉ.विद्याधर बापट
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – मानव आणि पर्यावरण – डॉ.मधुकर ढवळीकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रवींद्र घांगुर्डे – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेते अशोक सराफ  - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) बचत गटातील महिलांनी सादर केलेला कार्यक्रम
दु.2.30 वा.
बालोद्यान –माधव सदाशिव गोळवलकर विद्यालय ,पुणे च्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला अभिवाचन कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी – इंग्रजीतून युवा लेखक उदयन अध्‍ये यांच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – लहुदादा कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.व्‍ही.जी.जोग – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊस शेतीमध्‍ये बचत करण्‍याचे उपाय – माहिती – बाहुबली टाकळकर,आडसाली ऊसासाठी सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.सुभाष घोडके
रा.8.15 वा.
बुध्‍दपौर्णिमे निमित्‍त सम.कार्य भगावान बुध्‍दाचा विज्ञानवादी धम्‍म ले.प्रा.विलास चव्‍हाण, सा.क. प्रदीप जारोंडे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – धर्मनाथ मिश्रा – उपशास्‍त्रीय गायन, इमान खान – तबलावादन

No comments:

Post a Comment