Wednesday, 22 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 24/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - उन्‍हाळयातील आहार आणि विहार – डॉ.प्रफुल्लता सुरू
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मेधा परांजपे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – जागतिक स्किझोफ्रेनिआ दिनानिमीत्‍त सारिका चांडक आणि मृणालिनी कशेळीकर यांच्‍याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह , सुधारित भात बिजोत्‍पादन – माहिती – डॉ.विक्रम जांभळेकचो
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.छोटा गंधर्व – गायन

No comments:

Post a Comment