Tuesday, 21 May 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 23/05/2019चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळ्यातील आहार आणि विहार – प्रफुल्‍लता सुरू
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – समुध्‍द किनारे – सविता घाटे                    
स.8.45 वा.
व्‍यक्तिवेध – चित्रकार शिबानी ऊर्फ वैशाली राजापुरकर  यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत  
स.10.30ते स.10.53,स.11.11 ते 11.25
स.11.31तेस.11.53,दु.12.11तेदु.12.25,
दु.12.31ते दु.12.58,दु.1.06 ते दु.1.25
दु.1.41ते दु.2.29,दु.3.11ते दु.3.25,
दु.3.31ते दु.3.58, दु.4.06 ते 4.25,
दु.4.31 ते दु.4.58, सायं.5.06 ते सायं.5.25,
सायं.5.31ते 5.58, सायं.6.06तेसायं.6.25,
सायं.6.30 ते सायं.6.58
लोकसभा निवडणूक 2019 च्‍या मतमोजणी निमित्‍त निवाडा जनतेचा हा विशेष कार्यक्रम

No comments:

Post a Comment