Sunday, 19 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 22/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय पुंडलिक राऊत यांची वंशिका पोवार यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा. 
स्‍नेहबंध – मालिका – न व्‍हावे उदास – ले.डॉ.रूपाली शिंदे,मालिका दुरस्‍थ पालकत्‍व – शर्मिला महाजन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –  धर्मराज पवार आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  यशोगाथा – ऊसबेणे निर्मिती – भरत माने यांची प्रिया बेल्‍हेकर यांनी घेतलेली मुलाखत, गायी म्‍हशींचे संगोपन – प्रिया खर्डेकर – माहिती
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम – Socially Relevant Plays of Mahesh Dattani A talk by Dr.Deepali  Patil – Part 1

No comments:

Post a Comment