Wednesday, 8 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 10/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –   ‘’द्रुतस्‍थ कथा’’ मालेत रामायणातील हनुमानाचे दुतत्‍व पूर्वार्ध  मिना कराडकर
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर – कथा – गुलाम – ले. दे.बा.मोकाशी सा.क. गौरी लागू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - अभंग गवळण – महेश विकास देशपांडे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – भात पीकं रोपवाटीका नियोजन आणि व्‍यवस्‍थापन – डॉ. नरेंद्र काशीद, हरितगृहातील फुलशेती लागवड तंत्रज्ञान - माहिती– डॉ.सुनील जोगदंड  कचो
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी पद्मा तळवळकर – गायन


No comments:

Post a Comment