Tuesday, 7 May 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 09/05/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – सुक्ष्‍म अन्‍न द्रव्‍य वापराचं नियोजन
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – व्‍यसन मुक्‍तीसाठी मानसोपचार – डॉ.चव्‍हाण
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
स.8.45 वा.
पुण्‍यातील पाण्‍याची परीस्थिती – पाणी प्रश्‍न आणि त्‍यावर सक्रिय उपाय या विषयी मान्यवरांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्‍या – तेजश्री कांबळे
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – मातृदिनाच्‍या अनुषंगाने ‘’मातृवंदना’’ सा.क. रूचा थत्ते
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड् : फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. ऋतुजा हगवणे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  दादा तांबे आणि आणि सहकारी – संगीत भजन
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – सेवानिवृत्‍ती नंतरचे आर्थिक नियोजन – पुरूषोत्‍तम तडवळकर, कथा – वारकरी – राज आहेरराव
रा.7.30  वा.
माझे  घर माझं शेत – ऊस रोग परिस्थिती आणि ऊस रोगांबाबत प्रतिबंधात्‍मक उपाय – भरत रासकर,शेळया मेंढयातील पीपीआर रोग आणि प्रतिबंधात्‍मक लसीकरण – माहिती
डॉ.महेश बनसोडे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली अलुरकर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – संदीप आपटे – सतार


No comments:

Post a Comment