Tuesday, 4 June 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 07/06/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – मधमाशा पालन
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परीचय मालेत मांडुक्‍य उपनिषदाचा परीचय– भारती बाल्‍टे
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अझरूद्दीन शेख – बासरी
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – मा. कथांतर – कथा – पतंग – ले.मिलिंद बोकील सा.क. गौरी लागू, केल्‍याने भाषांतर या त्रैमासिकाच्‍या संपादिका अनघा भट,सुनंदा महाजन यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – संजय उपाध्‍ये – व्‍हायोलीन वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – इंटरनेटच्‍या व्‍यसनापासून मुक्‍ती – इंटरनेट व्‍यसनमुक्‍ती केंद्र चालवणा-या अजय दुधाणे यांच्‍याशी कल्‍याणी वाघमारे हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - धनगरी ओव्‍या - भिमराव ज्ञानू बनसोडे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पावसाळयात शेतात काम करताना घ्‍यावयाची काळजी – माहिती – निवेदिता शेटे,बीज प्रक्रिया आणि तिचे महत्‍व – माहिती – प्रा.रामभाऊ हंकारे कचो
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –विदुषी माणिक वर्मा – गायन

No comments:

Post a Comment