Monday, 3 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 05/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – आजचं पर्यावरण या विषयी पर्यावरण तज्ञांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सा.क.तेजश्री कांबळे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – मृगेंद्र मोहडकर – बासरी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वैशाली स्‍प्रे – व्‍हायोलिनवादन
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – साधना घुगरी
रा.8.15 वा.
जागतिक पर्यावरण दिन – सा.क.विक्रांत मंडपे – आ‍काशवाणी – सांगली
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – ले.जनरल डी.बी शेकटकर यांची गोपाळ अवटी यांनी घेतलेली मुलाखत  

No comments:

Post a Comment