Monday, 24 June 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 26/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषीसल्‍ला
स.7.40 वा.
पायी वारी पंढरीची – आळंदीहून ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्‍तांत – सा.क.जगदीश राव
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – महिला बस कंडकटरची सेवा देणा-या अनुराधा रणजीत राऊत यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - विदुषी झरीन शर्मा – सरोदवादन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – क्रिकेट पटू चंदू बोर्डे यांची श्रीराम शिंदे यांनी घेतलेली मुलाखत
स.11.35 वा.
आंतरराष्‍ट्रीय मादक द्रव्‍य सेवन विरोधी दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – आकाशवाणी – उस्‍मानाबाद
दु.12.00 वा. 
स्‍नेहबंध - न व्‍हावे उदास भाग 9 सा.क.रूपाली शिंदे, मालिका – गुंतता नात्‍यात मी मालिकेचा भाग 4 था – सूत्रसंचालन – गौरी लागू  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुहास व्‍यास – शा.गायन
सायं.5.30 वा.
युववाणी –  विविध प्राणी आणि पक्ष्‍यांचे आवाज काढणारे मिमिक्रीकलावंत हेमंत पोटफोडे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –  धनगरी ओव्‍या - भिमराव ज्ञानू बनसोडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार – निविष्‍ठा खरेदी करताना घ्‍यावयाची काळजी – माहिती – किसन  मुळे
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम – Majha A Short Story Written & narrated by हेमंत बालीवाली
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – धनंजय दैठणकर – संतूरवादन


No comments:

Post a Comment