Monday, 24 June 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 27/06/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – डाळींब बागेतील मररोगाचं नियंत्रण          
स.8.45 वा.
अल्‍पसंख्‍याकांच्‍या उत्‍थाणासाठीचे प्रयत्‍न या विषयी मुस्‍लीम सत्‍यशोधक मंडळाचे अध्‍यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी कुमुदिनी काटदरे – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – पर्यावरणाचे रक्षणदूत बाह्यध्‍वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम – गीतांजली वैशंपायन
दु.2.30तेदु.3.00,
दु.3.05तेसायं.6.10,
सायं.6.15तेसायं.6.58,
रा.7.10 ते रा.7.30,
रा.7.30 ते रा.8.00,
रा.8.15 ते रा.8.43,
रा.9.15½ ते 11.00
किंवा खेळसंपे पर्यंत
आय सी सी क्रिकेट विश्‍वकप 2019 अंतगर्त भारत आणि वेस्‍ट इंडिज दरम्‍यान ओल्‍ड टॅफोरड, मॅनचेस्‍टर येथे खेळल्‍या जात असलेल्‍या सहाव्‍या एक दिवसीय क्रिकेट सामन्‍याचं प्रत्‍यक्ष वर्णन  


No comments:

Post a Comment