Tuesday, 25 June 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/06/2019 चे विशेष कार्यक्रम
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍ताद डागर बंधू – धृपदगायन
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – राजेंद्र कुलकर्णी – बासरी वादन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, खरीप पिकांचा हमीभाव – माहिती – विनयकुमार आवटे, शेवगा लागवड – माहिती – सतिश जाधव कचो
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) तृतीय पंथीचे सामाजिक प्रश्‍न दिशा पिंकी शेख यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेला संवाद  

No comments:

Post a Comment