Tuesday, 11 June 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 13/06/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कासदाहावरील उपाययोजना
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – पक्षी आणि आपण – धर्मराज पाटील
स.8.45 वा.
भाषण विभाग – पुस्‍तक परिचय या कार्यक्रमा अंतर्गत – संग्राम गायकवाड लिखित आटपाट देशातील गोष्‍टी या कादंबरीचा शशिकांत पाटील यांनी करून दिलेला परिचय, गणेश लिखित सुंदर माझी शाळा या बालकविता संग्रहाचा महेश अर्चितलवार यांनी करून दिलेला परिचय
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत- भूषण तोष्णिवाल – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ऋतूबदल आणि आहार या विषयी वैद्य लीना बावडेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 ते 3.00,
दु.3.05 ते सायं.6.10
सायं.6.15 ते सायं 6.58 सायं.7.15 ते रा.8.00 रा.8.15 ते रा.8.43 रा. 9.15½ ते 11.00 किंवा खेळ संपेपर्यंत

आय सी सी क्रिकेट विश्‍वकप स्‍पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि न्‍युझीलंड दरम्‍यान ट्रेन्‍ट ब्रिडेज येथे खेळल्‍या जाणा-या तिस-या एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment