Tuesday, 11 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/06/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – भाजीपाला रोपवाटिका
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – पक्ष्‍यांचे सथलांतर – धर्मराज पाटील
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – दुतस्‍थ कथा मालेत रामायणातील हनुमानाचे दुतत्‍व – उत्‍तरार्ध – मीना कराडकर
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रभंजन पाठक – व्‍हायोलिन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर मालिकेचा 7 भाग – ‘’शंभर मी’’ ले.शाम मनोहर सा.क. गौरी लागू, जीवनानंद – लेख- लेखिका – नलिनी टेंबे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अश्विनी गोखले – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – फिटनेसमधुन स्‍वसंरक्षण – कणाद देशमुख यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदिक – शांताराम किनकर आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान – डॉ.प्रांजली घोडके   कचो
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – पुणे केंद्र – पं.कुमार गंधर्व यांच्‍या शरदचंद्र चिरमुले यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्‍तरार्ध  
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – प्रभंजन पाठक – व्‍हायोलिन

No comments:

Post a Comment