Thursday, 13 June 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 17/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– गट शेती
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वयात येणा-या मुलांचा संवाद – डॉ.मोहन देशपांडे
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – शहरातील पारव्यां वरचे संकट समस्‍या – धर्मराज पाटील
स.8.45 वा.
परिक्रमा – प्‍लॅस्टिक मुक्‍त वारी अभियाना विषयी प्रशांत अवचट यांची प्रसाद कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
कबीर जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – शोधशील ते गवसे – सा.क.तेजश्री कांबळे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – बांधकाम व्‍यवसायिक नेत्रा भालेराव यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत, गोष्‍ट एका स्‍टोरीची – संगीता पुराणिक यांनी सांगितलेली कथा
दु.2.30 वा. व
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.मल्लिकार्जून - गायन
सायं.5.30वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सायली पगारिया, ओंकार तिन्‍नरकर, दिग्‍गज आफळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भीमा गायकवाड आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – रूचिरा काळे – ठुमरी, पौर्णिमा धुमाळे – भैरवी ठुमरी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – पारंपारिक पशू औषधी पध्‍दती आणि जनावरांचे आरोग्‍य – माहिती – डॉ.दिपक पाटील, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे तंत्रज्ञान – माहिती – प्रशांत शेट्ये
रा.9.30 वा.
नाटक – ‘’रविंद्रनाथांच्‍या सहवासात’’ मालिका – मूळ लेखिका- मैत्रियी देवी, सा.क.गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – रमेश गुलाणी – बासरी वादन

No comments:

Post a Comment