Monday, 17 June 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 19/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – घंटागाडीवर चालक म्‍हणून काम करणा-या गौतम ठाकरे आणि जयश्री मोरे यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत – निवेदन – वंशिका पोवार  
दु.12.00 वा. 
स्‍नेहबंध – मालिका – न व्‍हावे उदास – संत कवयित्रींच्‍या चरित्र आणि अभंगांवर आधारित मालिका – भाग - 8 सा.क.डॉ.रूपाली शिंदे, गुंतता नात्‍यात मी या मालिकेचा 3 रा भाग – सूत्रसंचालन – गौरी लागू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ गीते – सचीन  गोविंद काटे आणि सहकारी
रा.10.00 वा.
वारी विशेष – आपली आवड –सा.क.प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विकास पुरंदरे – तबला वादन


No comments:

Post a Comment