Tuesday, 18 June 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 20/06/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुग्‍धोत्‍पादना करीता पशु आहार
स.8.45 वा.
अल्‍पसंख्‍याकांच्‍या उथ्‍थाणासाठीचे प्रयत्‍न या विषयी मुसलीम सत्‍यशोधक मंडळाचे अध्‍यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – असद अली खान – रूद्रविणा वादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  भेदीक – अशोक रामभाऊ जासूद आणि सहकारी 
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – पं.विश्‍वमोहन भट यांची मुलाखत 

No comments:

Post a Comment