Thursday, 20 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 21/06/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – लसूण साठवण        
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – रान भाज्‍यांची ओळख – निलिमा जोरवर
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत उक्तिविशेष मालेत ललितलेख – मुक्‍ता कुलकर्णी
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.अमिर खां – गायन
स.10.00 वा.
आंतरराष्‍ट्रीय योग दिना निमित्‍त योग शिक्षक धनंजय कुलकर्णी यांचं भाषण
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर मालिके अंतर्गत – कथा सांगण्‍याची गोष्‍ट ’’ ले.प्रणव सखदेव सा.क. गौरी लागू, जागतिक योग दिना निमित्‍त मंजिरी कंटक यांचं भाषण
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मीनल दातार – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – जागतिक योग दिना निमित्‍त उत्‍तम आरोग्‍यासाठी योग या विषयी सुनीता शिरगुप्‍पे यांच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - काशिनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, कृषी पर्यटन उद्योगाचे आर्थिक विश्‍लेषण आणि फायदे – माहिती – डॉ दत्‍तात्रय सानप कचो
रा.9.30 वा.
संवाद – लेफ्टनंट जनरल आर.आर.निंभोरकरयांच्‍याशी गोपाळ अवटी यांनी साधलेला संवाद
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – योग दिवस के उपलक्ष्‍य में योगाचार्य दादा जोशी यांचं भाषण
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रकाश साळुंके – गायन

No comments:

Post a Comment