Thursday, 20 June 2019



अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 22/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – डाळिंब बागेतील मर रोगाची लक्षणे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी असनारे केळकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 80  विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ कथ्‍थक नृत्‍युगुरू शमाताई भाटे  - भाग – 5 सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) – यौगिक जीवनपध्‍दती – मंजिरी कंटक यांचं भाषण, लोकधारा- लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम – दत्‍तात्रय चंदनशिवे आणि सहकारी – देवीची गाणी, लक्ष्‍मण आव्‍हाड यांनी सादर केलेली पोतराजाची गाणी
दु.2.30 ते दु.3.00
दु.3.05 ते सायं.6.10
सायं.6.15 ते सायं.6.55
रा.7.10 ते रा.7.30,
रा.8.15 ते रा.8.43
रा.9.15 ½ ते 11.00
किंवा खेळ संपेपर्यंत   

आय सी सी क्रिकेट विवकप स्‍पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि अफगाणिस्‍तान दरम्‍यान द अगास बॉल, साउथेपटन येथे खेळल्‍या जाणा-या पाचव्‍या एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment