Thursday, 20 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 23/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – मंगेश पाडगांवकर, संगीत – सुरेश गुजर,  गायक – अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगांवकर
स.9.00 वा.
आषाढी वारी निमित्‍त समन्वित कार्यक्रम – बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल सा.क. अनिलकुमार पिंगळे
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 81- विशेष सहभाग – नाट्य सिने अभिनेता – वैभव मांगले        सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –  संज्ञा कुलकर्णी
दु..1.00 वा.
वारी विशेष आपली आवड – सा.क. – प्रसाद कुलकर्णी, सहभाग – सचिन पवार
दु.2.30 वा.
बालोद्यान – ओळख सैन्यदलाची – भाग 5
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क.सलोनी बगाडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  खंडोबाची  गाणी – एकनाथ माधव सासवडे आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – आनंद भिमसेन जोशी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – व्‍ही गोपाल –वीणा – वादन, अमीथ ए नाडीम – वेणू – वादन , एम.आर.श्रीनिधी – व्‍हायोलिन वादन 

No comments:

Post a Comment