Friday, 21 June 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 24/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
परिक्रमा – ‘’लक्ष्‍मीरोड’’ पुण्‍यातील प्रमुख बाजारपेठेच्‍या इतिहासा विषयी शुभदा आठवले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत 
दु.2.30 वा. व
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पल्‍लवी पोटे - गायन
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का.शेतशिवार – खरीप हंगाम 2019 करीता कृषी विभागाचे नियोजन – मुलाखत – एन.टी.शिसोदे, मुलाखत घेणार – वहिदा शेख
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – पं.उल्‍हास कशाळकर – गायन

No comments:

Post a Comment