Thursday, 27 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 30/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुध संकलन केंद्रासाठी उपकरणं
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – मंगेश पाडगांवकर, संगीत – सुरेश गुजर,  गायक – अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगांवकर
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 83 - विशेष सहभाग – नाट्य सिने अभिनेता – वैभव मांगले – भाग 3 - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –  संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 ते दु.3.00
दु. 3.05 ते सायं.6.55
सायं.7.10 ते रा.8.00
रा.8.15 ते रा.8.43
रा.9.15 ½ ते रा.11.00
किंवा खेळ संपेपर्यंत

आय सी सी क्रिकेट विश्‍पकप स्‍पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि इंग्‍लंड दरम्‍यान एजबेस्‍टन बर्मिंगहम येथे खेळल्‍या जात असलेल्‍या सातव्‍या एक दिवसीय क्रिकेट सामन्‍याचं प्रतयक्ष वर्णन

No comments:

Post a Comment