Thursday, 27 June 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 01/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– अळू लागवडीचे तंत्र
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – महाराष्‍ट्र कृषी दिन – सा.क. भैय्या टेकम
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – काव्‍यचंद्रीका बहिणाबाई चौधरी – रूपक – लेखन – प्राजक्‍ता पांचाळ सा.क. तेजश्री कांबळे
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सानिका गोरेगावकर                    
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतशिवार प्रायो.कार्य – भाग – 3, किसान दिन – संकलित माहिती

No comments:

Post a Comment