Thursday, 6 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 09/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – भारतातल्‍या प्राचीन पाणी व्‍यवस्‍थापन पध्‍दती – डॉ.अर्जित वर्तक
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग –         सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.2.30 ते दु.3.00,
दु.3.05 ते सायं 6.55,
रा.7.10 ते रा.8.00,
रा.8.15 ते रा.8.43,
रा.9.15½ ते रा.11.00
रा.11.05 ते खेळ संपेपर्यंत
आय सी सी क्रिकेट विश्र्वकप स्‍पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्‍यान ओव्‍हल येथे खेळल्या जात असलेल्‍या एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं प्रत्‍यक्ष वर्णन  

No comments:

Post a Comment