Thursday, 6 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक  08/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक महासागर दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क.कल्‍पना नंदन पवार – महासागरातील जैव विविधता -  आकाशवाणी – पणजी – ले.अरविंद ओटवाले
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
सायं.5.30 वा.
युववाणी – इंटरनेटच्‍या व्‍यसनापासून मुक्‍ती - इंटरनेट व्‍यसनमुक्‍ती केंद्र चालवणा-या अजय दुधाणे यांच्‍याशी कल्‍याणी वाघमारे हिनं केलेली बातचीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – चारा पिकांमधील कीड,रोग आणि त्‍याचे एकात्‍मीक पध्‍दतीने नियंत्रण – श्री.सुनील जोशी, महाराष्‍ट्रातील भुजलाची स्थिती – मुलाखत – डॉ.विजय पाखमोडे  - ्‍ीीबलल महिलांनी

No comments:

Post a Comment