Friday, 7 June 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 10/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– शेवग्‍यापासून मूल्‍यवर्धित पदार्थ
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – शास्‍त्रशुध्‍द आहार – वैद्य – सर्वेश कुलकर्णी
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – शहरी अधिवासातील पक्षी – ले.उमेश वाघेला
स.8.45 वा.
परिक्रमा – पर्यावरण स्‍नेही घराविषयी रूपक साने यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
जागतिक दृष्‍टीन दिन – ठेऊ सामाजिक भान,दृष्‍टीचे दान सा.क. अनुश्री पाठक  - आकाशवाणी चंद्रपूर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - गुणेश गोगटे – सतारवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सिंबॉयसीस इंस्‍टीट्युट ऑफ इंटरनॅशनल बीझीनेस (एस एस आय बी) च्‍या संचालिका डॉ.अस्मिता चिटणीस यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा. व
आलाप – शास्‍त्रीय संगीत – जयंत केजकर - गायन
सायं.5.30वा.
युववाणी – ऑफ बीट करिअर अश्‍वारोहण आणि अश्‍वप्रशिक्षण क्षेत्रात करिअरच्‍या संधी – या विषयी गुणेश पुरंदरे यांच्‍याशी बातचित  भाग – 1
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – नागनाथ सासवडे आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – ए.के.कोगजे
सायं. 7.30 . वा
माझे घर माझे शेत – खरीप कडधान्‍य पिकावरील रोगांचे व्‍यवस्‍थापन – डॉ.भास्‍कर बारहाते, रेन वॉटर हार्वेस्टिंग – डॉ.मोहन कुंभारे यांची सिध्‍दार्थ बेंद्रे यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30 वा.
नाटक – ‘’रविंद्रनाथांच्‍या सहवासात’’ मालिका – मूळ लेखिका- मैत्रियी देवी, सा.क.गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – आनंद भाटे – गायन

No comments:

Post a Comment