Sunday, 7 July 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 10/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कृषी विभागाच्‍या विविध योजना
स.7.40 वा.
पायी वारी पंढरीची – तोंडले बोडणे आणि परीसारातील आषढी वारीचा आकाशवाणी वृत्‍तांत
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – संत साहित्‍याचे अभ्‍यासक डॉ.यु.म.पठाण यांची डॉ.सुनील देवधर यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम – Many myths, One MAN: Girish Karnad a Talk by Geetiks Berry


No comments:

Post a Comment