Thursday, 4 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 09/07/2019 चे विशेष कार्यक्रम
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  आरोग्‍यदर्पण – प्रसन्‍न ऑटिझम सेंटरच्‍या साधना गोडबोले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 ते 3.00
दु.3.05 ते 6.10
सायं.6.15 ते सायं.6.55
रा.7.10 ते रा.7.30
रा.8.15 ते रा. 8.30
रा.9.15½ किंवा
 खेळ संपेपर्यंत 
आय सी सी क्रिकेट विश्‍वकप स्‍पर्धा 2019 ओल्‍ड ट्रॅफर्ड, मॅचेस्‍टर येथे खेळल्‍या जात असलेल्‍या पहिल्‍या एक दिवसीय उपांत्य क्रिकेट सामन्‍याचं प्रत्‍यक्ष वर्णन



रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, पालेभाज्‍या लागवड – माहिती – अशोक पाटील,तूर लागवडीसाठी वाणांची निवड आणि लागवड व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. दत्‍तात्रय लाड  

No comments:

Post a Comment