Thursday, 4 July 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 08/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
परिक्रमा – आरोग्‍य भारती या संस्‍थेच्‍या डॉ. अरूणा चाफेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – अटळ दु:खातुन सावरताना या पुस्‍तकाच्‍या लेखिका डॉ.संज्‍योत देशपांडे यांची कल्‍याणी कणसकर, गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – शिवाजी धुळा शेंडगे आणि सहकारी  
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य शेतशिवार– मूलस्‍थानी जलसंधारणे – माहिती – बाळासाहेब मगर, खरीपातील भाजीपाला लागवड – माहिती – प्रा.अशोक पाटील
रा.9.30 वा.
नाटक – ‘’रविंद्रनाथांच्‍या सहवासात’’ मालिका – मूळ लेखिका- मैत्रियी देवी, सा.क.गौरी लागू

No comments:

Post a Comment