Friday, 12 July 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 16/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – गुरूपौर्णिमा - सद्गुरू  वाचोनी सापडेना सोय – ले.प्रणव गोखले सा.क.किशारे खडकीकर – आकाशवाणी – पुणे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत   भेदिक – निजाम भाई कासमभाई  शेख आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – लाईव्‍ह अर्थात प्रत्‍यक्ष फोन इन कार्यक्रम – खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक वीमा योजना या विषयी शेतकरी बांधवाच्‍या शंकांना प्रश्‍नांना विनयकुमार आवटे यांनी दिलेली उत्‍तर - अनिलकुमार पिंगळे श ल

No comments:

Post a Comment