Friday, 12 July 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 15/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– जमिनीच्‍या सुपीकतेच्‍या वाढीच्‍या उपाय योजना
सायं.5.30वा.
युववाणी – विंबल्‍डन रणव – टेनिस स्‍पर्धेचा क्रीडा पत्रकार गोपाळ गुरव यांनी घेतलेला आढावा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य शेतशिवार– भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – माहिती – सुरेश भालेराव, पावसाळ्यात जनावरांमध्‍ये उद्भवणारे संसर्गजन्‍य आजार आणि त्‍याचं लसीकरण – माहिती – डॉ.रविंद्र फिरके
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – कल्‍याण अपार सनई

No comments:

Post a Comment