Sunday, 14 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 17/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय –  इलेक्‍ट्रीश्यिन उमेश जयसिंग माने यांच्‍याशी वंशिका पोवार यांनी केलेली बातचीत  
दु.01.00 वा. 
 मालिका - खुलं आकाश – कोकणातील बंदराचा इतिहास – सा.क. सुहास विदवांस – रत्‍नागिरी केंद्र
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार – भात चार सूत्री एस.आर.आय.पध्‍दत – माहिती – डॉ.एके.शिंदे
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – लेफ्टनंट जनरल डि.बी.शेकटकर यांच्‍याशी गोपाळ आवटी यांनी केलेली बातचीत

No comments:

Post a Comment