Tuesday, 16 July 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 18/07/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य वापरांचे महत्‍व
स.8.45 वा.
मानवी हक्‍कांचा आदर या विषयी राष्‍ट्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्‍य डॉ.ज्ञानेश्‍वर मुळे यांची गोपाळ अवटी आणि शुभांगी मुळे यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – शशांक भालेराव – सतार
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु. 1.00 वा.
मालिका – खुलं आकाश – कोकणातील बंदराचा इतिहास – सुहास विदवांस- आकाशवाणी – रत्‍नागिरी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – साधना देशमुख मोहिते – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. लेखा अडके
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक -  हिरालाल रंगनाथ कोकाटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – बांधकाम मजुरांसाठी कायद्यातील तरतुदी अॅड.जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आडसाली ऊसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्‍यवस्‍थापन – डॉ. सुभाष कचरू घोडके, पेरूची सधन लागवड – माहिती – डॉ. सुनील जोगदंड
रा.9.30 वा.
शब्‍दसूर – पं.त्र्रयंबकराव जानारीकर यांची अशोक रानडे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजय बक्षी – गायन

No comments:

Post a Comment