Tuesday, 16 July 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 19/07/2019 चे विशेष कार्यक्रम
.9.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रजनी रामचंद्रन
सायं.5.30 वा.
युववाणी – भटकंती या सदरात हडसर किल्‍लाभ्रमणा  विषयी डॉ.प्रमोदबोराडे यांच्‍याशी बातचित
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, प्रगतीशील शेतकरी – मुलाखत – दत्‍तात्रय बाजीराव चोळके, पावसाळ्यात शेतात काम करताना घ्‍यावयाची काळजी – माहिती – निवेदिता डावखर कचो
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – संदीप आपटे – सतारवादन


No comments:

Post a Comment