Thursday, 18 July 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 23/07/2019 चे विशेष कार्यक्रम
दु. 1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – कोकणातील बंदरांचा इतिहास – सा.क.सुहास विदवांस
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, चारा साक्षरता – मुलाखत – डॉ.शरद लोंढे श ल
रा.9.30 वा.
भारतीय प्रसारण दिनाच्‍या आणि आकाशवाणी मुंबईच्‍या 92 व्‍या वर्धापनदिना निमित्‍त निमंत्रित श्रोत्‍यांसमोर संपन्‍न झालेल्‍या कार्य संपादित भाग – शिर्षक पु.ल. शतश: धन्‍यवाद

No comments:

Post a Comment